Home सामाजिक श्री गुरुदेव मच्छिंद्रनाथ मासेमारी सहकारी संस्थेच्या अध्यक्ष पदी श्रीपत नान्हे

श्री गुरुदेव मच्छिंद्रनाथ मासेमारी सहकारी संस्थेच्या अध्यक्ष पदी श्रीपत नान्हे

1211

नागभीड : श्री गुरुदेव मच्छिंद्रनाथ मासेमारी सहकारी संस्था शाखा नागभीड च्या कार्यालयात दिनांक 7 जानेवारी रोजी अध्यक्ष पदाच्या झालेल्या निवडणुकीत श्रीपत नान्हे यांचा विजय झाला.

.       या प्रसंगी नागभीड तालुका ढिवर भोई समाज संघटनेचे अध्यक्ष गुलाबराव भानारकर, संस्थेचे नवनियुक्त संचालक अमोल मांढरे, नरेश नान्हे, राजू भानारकर, संचालिका वच्छला डोंगरवार यांनी नवनियुक्त अध्यक्ष यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत व अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!