Home सामाजिक कोकेवाडा (मा) येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

कोकेवाडा (मा) येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

495

भद्रावती : तालुक्यातील कोकेवाडा (मा) येथे सर्व गावातील ग्रामस्त लोकांनि यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच धरतीचे आबा, क्रांतिविर, जननायक, क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.

.        यावेळी कोकेवाडा मानकर येथील सरपंच अनिल चौधरी, पोलिस पाटील नम्रता मानकर, ग्रामपंचायत सदस्य रोशन भाऊ मानकर यांची प्रमुख उपस्थिती होते. उपस्थित मान्यवरांनी क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

.      या कार्यक्रमात अंकित मानकर, कुंदन मानकर, मुकेश मानकर, ओम मानकर, प्रकाश मानकर, सोनू मानकर, शंकर मानकर, श्रीकृष्ण मानकर, सुमित मानकर, शुभम चौधरी, वारलू शेरकुरे, हनुमान गराटे, निवृत्ती जीवतोडे, अंकित चौधरी, रवी दडमल, नैतिक जीवतोडे, मोहन चौधरी, प्रणय ननावरे , अभय जीवतोडे, दिनेश ननावरे, संदिप झाडे, धनराज मानकर, सचिन शेरकुरे, संदीप गराटे, पुष्पा जीवतोडे, शारदा मानकर यांच्यासह मोठ्या संख्येत ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!