सामाजिकपळस फुलला होळी सणाची चाहुलBy Nava Marg - March 7, 20251345ShareWhatsAppFacebookTelegramX आशिष गजभिये चिमूर : पळस फुलताच होळी सणाची चाहुल लागते. पळसाच्या झाडांवर लाल रंगाची फुले फुलली असून, रंगपंचमीला या फुलांचा रंग बनवून रंगोत्सव साजरा करण्यात येतो. रासायनिक रंगापेक्षा आजही ग्रामीण भागात पळसाच्या फुलांपासून तयार केलेला रंग खेळला जातो.