Home सामाजिक हर हर महादेव

हर हर महादेव

1090

वरोरा : तालुक्यातील भटाळा येथे विदर्भातील सर्वात मोठी शिवलिंग असलेले भोळ्या शंकर महादेवाचे मंदिर आहे. या मंदिरात महाशिवरात्री निमित्त मोठी यात्रा भरली जाते. दर्शनासाठी भाविकांनी येथे मोठी गर्दी केली होती. दूर दूर पर्यंत दर्शनासाठी रांगच रांग लागली होती. यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त लावला होता.

error: Content is protected !!