Home सामाजिक कुचना वसाहतीत विविध उपक्रमाने हळदीकुंकूवाचा कार्यक्रम 

कुचना वसाहतीत विविध उपक्रमाने हळदीकुंकूवाचा कार्यक्रम 

1165

माजरी : एकता ग्रामीण महिला मंडळ कुचना च्या वतीने शितला माता मंदिर कुचना वसाहतीत हळदीकुंकूवासह विविध उपक्रम राबवून, खेळ खेळत हसतमुख कार्यक्रम पार पडला.

.      यावेळी सेवानिवृत्त माजी अध्यक्षा इंदू तुरकर यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन एकता ग्रामीण महिला मंडळाच्या अध्यक्षा माहेश्वरी निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला एकता ग्रामीण महिला मंडळ उपाध्यक्षा मिरा पांडे, सचिव अश्विनी निमकर, सहसचिव  वंदना सातपूते, कोषाध्यक्ष ममता पोटे, संघटन सचिव संध्या गोहकार, प्रसिद्धी प्रमुख अर्चना झाडे, कार्यकारीणी सदस्य पुनम महतो, आरती कुचणकर, अमरिता प्रसाद, कविता कातकर व सर्व मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी निमकर यांनी केले.

error: Content is protected !!