Home सामाजिक शिवसेना (उबाठा ) ची वरोरा भद्रावती विधानसभा आढावा बैठक 

शिवसेना (उबाठा ) ची वरोरा भद्रावती विधानसभा आढावा बैठक

1317

वरोरा : आगामी महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असतांना वरोरा विधानसभेतील शिवसेना पदाधिकारी यांना संघटनात्मक महत्वपूर्ण मार्गदर्शक सूचना देण्याकरीता  वरोरा विधानसभेतील  पदाधिकाऱ्यांना  चंद्रपूर जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी शिवसेनेचे वरोरा येथील मध्यवर्ती कार्यालय, शिवालय येथे आढावा सभेचे आयोजन करण्यात आले होते.

.     यामध्ये पक्षप्रमुख यांचे कडुन वेळोवेळी येणारे आदेशाचे पालन करुन निवडणुकीला समोरे जायचे आहे अश्या सुचना पदाधिकारी यांना देण्यात आल्या.

.     सभेला चंद्रपूर जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे,  युवासेना जिल्हाप्रमुख रोहन कुटेमाटे, महिला जिल्हा संघटीका नर्मदाताई बोरेकर, वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर, वरोरा शहर प्रमुख खेमराज कुरेकार, भद्रावती तालुकाप्रमुख नरेद्र पढाल, भद्रावती शहरप्रमुख घनश्याम आस्वले, विधानसभा समन्वयक वैभव डहाणे, विधानसभा संघटक मंगेश भोयर, युवती जिल्हा अधिकारी, प्रतिभा मांडवकर, भद्रावती महिला तालुका संघटीका आशा ताजणे, वरोरा तालुका महिला संघटीका, सरला मालोकर, विधानसभा युवाधिकारी अभिजीत कुडे, इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!