Home सामाजिक दर्शन मातेचे : माँ शेरावाली…

दर्शन मातेचे : माँ शेरावाली…

1376

जवळपास 45 वर्षाच्या अगोदर च्या काळापासून नंदोरी येथील झेंडा चौकात बाल दुर्गा उत्सव मंडळ नंदोरी च्या वतीने नवरात्री उत्सव साजरा केला जातो. मोठ्या भक्ती भावाने, आस्थेने नागरिक येथे नतमस्तक होतात.

शेर पे सवार होके….

संत गाडगेबाबा चौक नंदोरी येथील नव दुर्गा उत्सव मंडळाला 32 वर्ष पूर्ण झाले.

कंगना पधारो महाराणी मोरी शारदा भवानी…

नंदोरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या अगदी समोर एकता शारदा मंडळ नंदोरी ची स्थापना करण्यात आली 35 वर्षाच्या दीर्घ काळापासून येथील महिला पुरुष मोठ्या श्रद्धेने उपासना करतात.

उदे ग अंबे उदे….

भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथील लहान हनुमान देवस्थान परिसरात माय माऊली दुर्गा उत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली. पाहता पाहता या मंडळाला 12 वर्ष पूर्ण झालीत. येथील युवकांचे या मंडळाला फार मोठे योगदान आहे. विविध उपक्रमाने दरवर्षी नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

error: Content is protected !!