Home सामाजिक टेलिफोन सल्लागार समितीच्या सदस्यपदी किशोर डुकरे

टेलिफोन सल्लागार समितीच्या सदस्यपदी किशोर डुकरे

1637

वरोरा : येथील शेतकरी नेते तथा सामाजिक कार्यकर्ते किशोर मधुकर डुकरे यांची भारत संचार निगम लिमिटेड च्या टेलिफोन सल्लागार समिती वर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. सदर निवड ही खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या शिफारशीनुसार सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेवरून करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.

error: Content is protected !!