Home सामाजिक मेघ आले दाटून

मेघ आले दाटून

1361

तीन दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान वाढले आहे. एकीकडे जीवाची लाही लाही होताना दिसत आहे तर जिवती तालुक्यातील मौजा पाटण व परिसरात मेघ आले दाटून आणि थोडा गारवा मिळाला असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

 (छाया : फारूख शेख, पाटण)

error: Content is protected !!