Home सामाजिक नफिस कंप्युटर एज्युकेशन च्या संचालिका शमीम हनफी सन्मानित

नफिस कंप्युटर एज्युकेशन च्या संचालिका शमीम हनफी सन्मानित

1210

चंद्रपुर : चंद्रपूर येथे एमकेसीएल- एएलसी चा वार्षिक समारंभ नुकताच पार पडला. या समारंभात भद्रावती येथील संगणक प्रशिक्षण केंद्र नफिस कंप्युटर एज्युकेशन, भद्रावती च्या संचालिका शमीम हनफी यांना स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

.        भद्रावती येथील नामांकित संगणक प्रशिक्षण केंद्र नफिस कंप्युटर एज्युकेशन एमकेसीएल चे क्लिक कोर्सेस चे सर्वाधिक प्रवेशासाठी देण्यात येणारा पुरस्कार पूर्व विदर्भ प्रादेशिक व्यवस्थापक दया कटरे यांच्या हस्ते नफिस कंप्युटर एज्युकेशन च्या संचालिका शमीम हनफी, यांना देऊन गौरविण्यात आले.

.        या कार्यक्रमाला पूर्व विदर्भ चे समन्वयक शशिकांत देशपांडे, एमकेसीएल पुणे चे पदाधिकारी तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील अधिकृत केंद्राचे संस्था प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.

error: Content is protected !!