चिमुर : 450 वर्षाची परंपरा लाभलेली चीमुरच्या श्रीहरी बालाजी महाराजांची घोडायात्रा या वर्षी ही लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वतावरणात पार पडली. या वर्षी घोडायात्रेनिमित्त चिमूर महोत्सव आयोजित केला असून महाशिवरात्री पर्यंत ही यात्रा चालणार आहे.


