माजरी : भद्रावती तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असणारी माजरी ग्रामपंचायतीमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
. यावेळी सरपंच छाया जंगम व ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गणवीर, ग्रामपंचायत सदस्य हॅनसन राव, राकेश दोंतावार, रवि भोगे, सरताज सिद्दीकी, विशाल जाधव, विभा सिंग, ग्रामपंचायत कर्मचारी संजय सोनारकर, सुभाष मोहितकर, प्रवीण वैद्य, संगणक ऑपरेटर विजया रामटेके तसेच सामाजिक कार्यकर्ते रवि कुडदुला उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गणवीर यांनी शिवरायांच्या जीवनावर प्रकाश टाकला.


