Home विदर्भ चुना भरलेला ट्रेलर उलटला

चुना भरलेला ट्रेलर उलटला

1535

चंद्रपूर वरून चुना भरून नागपूर कडे भरधावं वेगात जात असलेल्या ट्रेलर चा खांबाडा गावाजवळ असलेल्या गतिरोधकांवर चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने चंद्रपूर नागपूर महामार्गांवरील उलटला. सदर घटना रविवारी दिनांक २४ ला सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ऐन चंद्रपूर नागपूर महामार्गांवर हा अपघात घडल्याने काही काळ वाहतूक खोळंबली होती.

.                                                           (छायाचित्र – लखन केशवानी, वरोरा)

error: Content is protected !!