Home सामाजिक जिल्हा परिषद शाळे कडून नवनियुक्त सरपंच-उपसरपंच यांचा सत्कार

जिल्हा परिषद शाळे कडून नवनियुक्त सरपंच-उपसरपंच यांचा सत्कार

1268

भद्रावती

.         नुकत्याच पार पडलेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी झालेले सरपंच मंगेश भोयर व उपसरपंच उषा लांबट यांचा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नंदोरी च्या वतीने सत्कार करण्यात आला.

.         या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष घनश्याम ढवस होते तर मुख्याध्यापक मनोहर राजगिरे तसेच शाळा समिती आणि शिक्षक वृंद यांचे तर्फे सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य किशोर उमरे, माजी सरपंच शरद खामनकर, सदस्य अजित पुसनाके, नवनियुक्त उपसरपंच उषा लांबट, अध्यक्ष घनश्याम ढवस, उपाध्यक्ष रवींद्र एकरे, सदस्य माधुरी काळे, सपना आत्राम, विषय शिक्षक किशोर नगराळे, विनोद आत्राम, सुभाष लांजेकर, शिक्षिका माधुरी गिरडकर, विद्या विर्मलवार, दातारकर उपस्थित होते.

error: Content is protected !!