संविधान दिनानिमित्ताने २६ नोव्हेंबर ला येनबोडीत जनजागृती कार्यक्रम

33
कोठारी
.          संविधान चौक येणबोडी व सर्व समाजाच्या वतीने प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन संविधान दिनानानिमित्त करण्यात येत आहे.कमलेश भोयर यांचा समाज प्रभोधन कार्यक्रम २६ नोव्हे.ला सकाळी ११.०० वाजता कर्मवीर विद्यालय येनबोडी येथे होणार आहे.सर्वप्रथम संविधान चौकात  प्रस्ताविकेचे वाचन करण्यात येणार आहे.
.          या कार्यक्रमास कोठारी परिसरातील नागरकांनी उपस्थित राहून आस्वाद घेण्याचे आव्हान आयोजन समितीकडून करण्यात येत आहे.