राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्त भजन स्पर्धा

52

चंद्रपूर 

.          वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विठ्ठल मंदिर वार्ड येथे 18 व 19 नोव्हेंबरला दोन दिवसीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

.          त्यातच त्यांनी तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्त विठ्ठल मंदिर प्रभागातील शासकीय शाळेत शिकणाऱ्या वर्ग 5 ते 10 वी पर्यंत गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वितरण करण्यात येणार आहे. सदर भजन स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त भजन मंडळांनी सहभागी होण्याचे आवाहन समाजसेवक राहुल देवतळे व आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.