Home विदर्भ कॅप्सूल टँकर अडकला : वाहतूक खोळंबली

कॅप्सूल टँकर अडकला : वाहतूक खोळंबली

1236

गडचांदूर येथून आंध्र प्रदेशकडे जाणारा कॅप्सूल टँकर चुकून भैडवी मार्गाने निघाला होता. हे चालकाच्या लक्षात येताच गडचांदूर मार्गावरील भेंडवी घाटामध्ये कॅप्सूल टँकर पलटविण्याच्या नादात रविवारी सकाळी घाटात अडकला. यामुळे पाटण-भेंडवी मार्गावरील वाहतूक तब्बल चार ते पाच तास विस्कळीत झाली होती. अखेर पोलिसांनी जेसीबीच्या साहाय्याने कॅप्सूल टँकरला हटवून रस्ता मोकळा केला.

                                                           छायाचित्र : मारुती चाफले, गडचांदूर

error: Content is protected !!