Home सामाजिक वरोरा तालुका फोटोग्राफर असोसिएशन कार्यकारिणी गठीत

वरोरा तालुका फोटोग्राफर असोसिएशन कार्यकारिणी गठीत

871

वरोरा

.           वरोरा तालुका फोटोग्राफर असोसिएशन वरोरा ची कार्यकारिणी दुसऱ्यांदा गठीत करण्यात आली.
वरोरा तालुका फोटोग्राफर असोसिएशन वरोरा च्या वतीने ग्रुबजी कॅफे हॉल वरोरा येथे नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली.

.           या असोसिएशन चे नवनियुक्त अध्यक्ष विशाल ढवस, उपाध्यक्ष डॉ. प्रवीण मूधोळकर , सचिव शिरीष उगे, कोषाध्यक्ष रामदास तुराणकर, सहसचिव सागर साळवे, कार्याध्यक्ष विनोद मसाळे, प्रसिद्धी प्रमुख सतीश विरुटकर तर सदस्य पदी संतोष फुटाणे, प्रीतल दाते, अमोल लढी, गिरीष टोंगे, प्रशांत ताजने, विजय आत्राम, विशाल कुत्तरमारे,योगेश अवघान, रामकृष्ण गौरकार, तुषार घानोडे, निलेश चिडे, सौरभ काकडे, अनिकेत तुराळे, मयूर ढोले, कार्तिक शेंडे, चेतन बुच्चे, संदीप खिरटकर, हरीश वाटे, वैभव पोटे, खुशाल हरणे, प्रणिल बागसरे, यांची प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली.

.           यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उप-निरीक्षक सचिन मुसळे, फोटोग्राफर विजय कावटकर, अध्यक्ष विशाल ढवस, रामदास तुराणकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन डॉ, प्रवीण मूधोळकर यांनी केले. तर आभार शिरीष उगे यांनी मानले.

error: Content is protected !!