Home विदर्भ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते प्रशिक्षण केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते प्रशिक्षण केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन

997

भद्रावती

.           कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत मौजा चंदनखेडा येथे भद्रावती तालुक्यातील एकमेव प्रशिक्षण केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते करण्यात आले.

.           या कार्यक्रमाला आमदार प्रतिभा धानोरकर, चंदनखेडा गावाचे सरपंच नयन बाबाराव जांभुळे ,उपसरपंच भारती उरकांडे, सामाजिक कार्यकर्ते सुधीर मुडेवार तसेच उपजिल्हाधिकारी विलास नरवटे, तहसीलदार अनिकेत सोनवणे, गटविकास अधिकारी अशितोस सपकाळ, सहाय्यक गटविकास अधिकारी सवसाकडे तसेच कौशल्य विकास चे अधिकारी ,ग्रामवासी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!