मनीष मुरली जेठाणी यांना मातृशोक

303

वरोरा

.          शिवसेना युवा सेनेचे जिल्हा अध्यक्ष मनीष मुरली जेठाणी यांची आई माया मुरली जेठाणी यांचे वयाच्या 65 व्या वर्षी हृदय विकाराने वरोरा येथील राहत्या घरी शुक्रवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, दोन मुली नातवंडे असा आप्त परिवार आहे. वरोरा येथील मारवाडी समाज स्मशान भूमी येथे शुक्रवार दि ६ ऑक्टोबर ला सायंकाळी ६ वाजता अंतिम संस्कार करण्यात आला. यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर सह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.