Home सामाजिक खातेरा येथे सामूहिक फळबाग लागवड उदघाट्न संपन्न

खातेरा येथे सामूहिक फळबाग लागवड उदघाट्न संपन्न

817

सिंदेवाही

.         पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत विरव्हा ग्रामपंचायत आणि आय. सी. आय. सी. आय. फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खातेरा येथे सामूहिक फळबाग लागवड कार्यक्रमाचा उपक्रम राबविण्यात आला, गावाचा शाश्वत विकास व्हावा, लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा या संकल्पनेतून फळबाग लागवड करण्यात येत आहे, या उदघाट्ना प्रसंगी कार्यरत सरपंच सुनीता मडावी, खातेराचे पोलीस पाटील राजेंद्र कुंभरे, आय. सी. आय. सी. आय. फाउंडेशन चे विकास अधिकारी सतीश समृतवार, सी. एफ.शांताराम आदे, डोलेंद्रकुमार चचाने, पंकेशजी मडावी, रोजगार सेवक संजय धारणे, भोजराज आळे, श्रीहरी सिडाम, आणि गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!