महिला सरपंचाला अश्लील व जातीवाचक शिवीगाळ

0
बिअर बारच्या ना हरकत पप्रमाणपत्र प्रकरण  चार जणांवर गुन्हे दाखल* नागभीड;- मोहाडी येथील काही नागरिकांनी बिअर बार सुरू करण्यासाठी ना हरकत प्रमाण मिळवून मिळवण्यासाठी ग्रामपंचायतला अर्ज केला असता लोकांचा विरोध असल्यामुळे ती ग्रामसभा तहकूब झाली....

भारत विद्यालय चारगाव खुर्द येथे चंद्रायान च्या यशस्वी लँडिंग निमित्ताने प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न.

0
  वरोरा             भारत विद्यालय चारगाव खुर्द येथे दिनांक 23 ऑगस्ट 2023 ला सायंकाळी 6.04 वाजता झालेल्या चंद्रायान-3 च्या यशस्वी सॉफ्ट लँडिंग निमित्ताने त्यावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांना याविषयी अगोदरच्या...

लोहारा बोळधा मार्गावरील गोधनी नदीवरील पुलावर कठडे लावा

0
 नागरिकांची मागणी  अपघाताची दाट शक्यता प्रतिनिधी नेरी, नेरीवरून जवळ असलेल्या लोहारा बोळधा मार्गावरील गोधनी नदीच्या पुलाला मागील अनेक वर्षांपासून संरक्षण कठडे नाहीत त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून या अगोदर अनेक वाहने सरळ तोल न...

शिक्षणातून सामाजिकता निर्माण व्हावी – यिशिता काळे 

0
  कोरपना - केवळ शिक्षण असून चालणार नाही. शिक्षणाला सामाजिकतेची जोड नसेल तर समाजाची प्रगती होऊ शकत नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने शिक्षणातून सामाजिकता निर्माण व्हावी असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ती यिशिता काळे हिने केले. गडचांदूर शिक्षण प्रसारक...

‘त्या’ अतिक्रमणामुळे रोज होते वाहतुकीची कोंडी

0
  कोरपना - शिवाजी चौक ते ज्योतिबा फुले व्यापार संकुलपर्यंत मुख्य रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अतिक्रमणामुळे सतत वाहतुकीची कोंडी होत असते. सदर अतिक्रमण तात्काळ हटविण्याची मागणी गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव धनंजय गोरे यांनी उपविभागीय कार्यकारी...

करंजी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी वैभव निमगडे

0
  गोंडपिपरी- गोंडपिपरी तालुक्यातील करंजी येथे दि.(२५) शुक्रवारी ग्रामसभा पार पडली.करंजी हे गाव राजकीय दृष्ट्या संवेदनशील असून विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांची जन्म भूमी असल्याने जिल्ह्यात गावाची वेगळी ओडख आहे.तंटामुक्त समितीची निवडणूक चुरशीची झाली अनेकांनी निवडणूक प्रक्रियेत...

अनोळखी इसमाचे विहीरीत प्रेत मिळाले

0
नागभीड .        तालुक्यातील कीटाळी मेंढा येथे अनोळखी इसमाचे प्रेत दिनांक २६/८/२०२३ ला मिळाले आहे. पोलीस पाटील अरुण मसराम यांच्या तोंडी रीपोर्ट वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर इसमाचे प्रेत हनुमान मंदीर...

रात्र जागून गोंदेडा वाशियानी आवळल्या रेती तस्करांच्या मुसक्या 

0
पोलीस पाटील तमुस अध्यक्ष सहितगावकऱ्यांनी मध्यरात्री चार ट्रकटर केले जप्त विना नंबरचे तीन ट्रकटर ट्राली सहित व एक नांगरटी लावलेले ट्रकटर पकडले प्रतिनिधी नेरी, चिमूर तालुक्यात बाराही महिने रेतीची तस्करी सुरू असते मात्र महसूल विभाग...

मोटेगाव येथील तमुस अध्यक्षपदी चंद्रशेखर नान्हे यांची निवड

0
 ग्रामसभेत निवडणूक घेऊन केली अध्यक्ष ची निवड प्रतिनिधी नेरी, नेरीवरून जवळ असलेल्या मोटेगाव येथे दि25 ला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये अनेक विषयांवर चर्चा करण्यात येऊन तमुस अध्यक्ष पदाचा विषय घेण्यात आला यात बहुमताने...

पूर्णतः वाळलेली रोपांचे वनविभाग संगोपन करणार का ?

0
पळसगाव वनपरिक्षेत्र मधील घटना प्रतिनिधी नेरी,  राज्य सरकार दरवर्षी वृक्षारोपणासाठी करोडो रूपयांचा निधी वेगवेगळ्या विभागासाठी मंजूर करतो. यातीलच सर्वात महत्वाच आणि जबाबदारीच खाते म्हणजे वन विभाग आहे.वन विभागातर्फे वृक्ष लागवडीसाठी दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च...