दो बुंद जिंदगी की….

391

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीरण मोहिमेअंतर्गत 3 मार्च ला पोलिओ दिवस साजरा करण्यात आला. चिमूर तालुक्यातील आरोग्यवर्धिनी केंद्र, खडसंगी येथे बालकांना लसीकरण करताना आरोग्य विभागाचे कर्मचारी.

      (आशिष गजभिये, चिमूर)