बल्लारपूर : येथील सेवानिवृत्त शिक्षक मनोहर पंदीलवार यांच्या पत्नी निर्मला पंदीलवार (७९ ) यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने रविवार (दि. ९) रात्री निधन झाले.
. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, मुलगी, सुना, नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्या बल्लारपूर तालुका भाजपाचे अध्यक्ष किशोर पंदीलवार यांच्या मातोश्री होत.त्यांच्या पार्थिवावर सोमवार ला विसापूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.