प्रभाकर ढाले यांचे निधन

37

वरोरा : शहरातील हिरालाल लोया विद्यालय वरोरा येथील कार्यरत शिक्षक प्रभाकर ढाले (५४) यांचे नागपूर येथे खाजगी रूग्णालयात उपचारा दरम्यान रविवारी दुपारी 2 वाजता अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.

.        ते गजानन नगर वरोरा येथील रहिवासी असुन त्यांच्या मागे पत्नी, मुले, सह बराच आप्तपरिवार आहे त्यांच्या वर सोमवारी सकाळी अंतिम संस्कार होणार आहे.