अरुण रामूजी भोले यांचे निधन

35

नागभीड : नागभीड तालुका पत्रकार संघाचे सचिव अरुण रामूजी भोले (45) यांचे (दि. 2 जून )सायंकाळी 5 वाजता हृदय विकाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, आई वडील असा आप्त परिवार आहे.

.       त्यांचे पार्थिवावर दि.3 जून ला सकाळी 9 वाजता नागभीड येथील हिंदू स्मशान भूमीत अंत्यविधी पार पडणार आहे. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.