“इडा पिडा टळू दे, बळीच राज्य येऊ दे”

20

वरोरा : गुडीपाडवा म्हणजे बळीराजा आणि हिंदू मराठी नव वर्ष या सणाला काळ्या आईची शांती करून नवीन हंगामास सुरुवात केली जाते. बळीराजा या दिवशी शेतात घुगरी तयार करून आनंद साजरा करतात. तर या दिवशी शेती साठी सालगडी निवडतात. “इडा पिडा टळू दे, बळीच राज्य येऊ दे” म्हणत येणारे वर्षात शेतीमालाला योग्य भाव मिळू दे, देवा माझ्या प्रत्येक शेतकरी बांधवांवर येणाऱ्या संकटात लढण्याचे बळ दे!

.                                                                                          छाया : किशोर डुकरे, वरोरा