लावारी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सुरेंद्र श्रीरामे

13

नेरी : चिमुर तालुक्यातील लावारी येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदाची नुकतीच निवड करण्यात आली. त्यात सुरेंद्र रतिराम श्रीरामे यांची ग्रामसभेत एकमताने निवड करण्यात आली.

.      सदर ग्रामसभेला तमुसच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली सदस्य पदी संध्या सोमा राऊत, सरपंच गजानन मोहुर्ले, भास्कर जीवतोडे, दीपा निकोडे, गोसाई मोहुर्ले, दुर्गा कोकोडे, सुनिता कनीराम मसराम, जयदेव ईश्वर भेंडारे, गुरुदास मोहुर्ले, सोमा राऊत, आनंद गुरनुले, राहुल खुशाल रामटेके, रवी नानाजी लोणबले, दशरथ श्रीराम कोकोडे, दिलीप कोकोडे, आशिष वाढही भोयर, रासेकर, कांबळे यांची सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली.