नथ्थूजी मुडेवार यांचे निधन

28

भद्रावती :  तालुक्यातील चंदनखेडा येथील रहिवासी नथ्थूजी मुडेवार यांचे 09 मार्च ला वयाच्या 83 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. ते तालुक्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते पुरुषोत्तम मुडेवार यांचे काका आणि तालुक्यातील प्रतिष्ठीत व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते सुधीर मुडेवार यांचे चुलत आजोबा होते. त्यांच्या पश्चात मुलगी,सुन, नातवंडे तथा मोठा आप्तपरिवार आहे.