सामाजिकबांबूपासून कलाकृतीBy Nava Marg - March 6, 2024397ShareWhatsAppFacebookTelegramTwitter ताडोबा व्याघ्र प्रकल्प झाला असल्याने बांबू कारागीर यांचेवर उपासमारीची पाळी आली आहे. जंगलातून हिरवे बांबू आणून त्यापासून साहित्य बनवताना बांबू कारागीर. (महेंद्र कोवले, तालुका प्रतिनिधी, सिंदेवाही)