लबाडदांडा परिसरात वाघाचे दर्शन

36

ब्रह्मपुरी वनक्षेत्रातील दूधवाही या गावाजवळ असलेल्या जंगलातील लबाडदांडा परिसरात 7 जानेवारीला दुपारी चार वाजता वाघाने नागरिकांना दर्शन दिले. यावेळी अनेकांनी आपल्या मोबाईल मध्ये वाघाचे फोटो कैद केले. या ठिकाणी नेहमीच वाघाचे दर्शन होत असल्याचे यावेळी गावकऱ्यांनी सांगितले.