पांडुरंग सीताराम मेश्राम यांचे निधन

34

नागभीड

.         तालुक्यातील कोटगांव आदर्श येथील सेवानिवृत शिक्षक पांडुरंग सिताराम मेश्राम यांचे बुधवारी दि. १३ ला वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी ते ९० वर्षाचे होते.  त्यांच्या पश्चात तिन मुले व दोन मुली, नातवंड असा बराच आप्त परिवार आहे.