विदर्भवाहतुकीची कोंडीBy Nava Marg - November 12, 202349ShareWhatsAppFacebookTelegramTwitter खडसंगी येथील बसस्थानक परिसरात अतिक्रमण धारक व अवैध वाहतूक करणाऱ्या वाहन यांनी बस स्थानकाचा परिसर वेढला त्या मुळे या परिसरात नेहमी वाहतूक कोंडी निर्माण होते.या कडे राष्ट्रीय महामार्ग व वाहतूक विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. (छाया: आशिष गजभिये,चिमूर)