सामाजिकतयारी नव्या … मराठी वर्षाची…By Nava Marg - March 30, 202522ShareWhatsAppFacebookTelegramTwitter गांधी उद्यान योग मंडळ वरोरा च्या वतीने. गुढीपाडवा आयोजन समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजम करण्यात आले आहे. शनिवारी आंबेडकर चौकात तळ्याच्या प्रवेश द्वारावर गुढीपाडवा ची जय्यत तयारी करण्यात आली आहे.. (छायाचित्र : मंगेश एकरे, नंदोरी)