वट वृक्षाचे रोपण करुन वनकर्मचाऱ्यांनी साजरी केली वटपौर्णिमा

121

कोठारी : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वनकर्मचाऱ्यांनी बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील पटांगणात वटपोर्णिमा निमित्त वट वृक्षाचे वृक्षारोपन करुन वृक्षाची पुजा अर्चना करुन वटपोर्णिमा साजरी करण्यात आली.

.     त्याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरिक्षक वर्षा नैताम बल्हारपुर, रणरागीनी हिरकनी फाऊडेशन चे सस्थापक नेहा भाटीया, अध्यक्ष संजना मुलचंदानी, कोमल पोपली, वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह नरेश भोवरे व बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील वनरक्षक वर्षा पिपरे, उषा घोडवे, वैशाली जेणेकर, माया पवार, भारती तिवाडे, राजश्री मुन, प्रियंका अंगलवार, अचर्ना मुलकलवार व स्थानीक महिला कविता कोंडवत्तुलवार, सुनिता गोंधळी, कल्पना भोयर, जया करकाडे, शिवानी खारकर, स्वाती कामले, भवाणी बत्तलवार, जयश्री आनकाडे व बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.