शिवालय वरोरा येथे बिरसा मुंडा यांना अभिवादन

29

वरोरा : आदिवासी समाजक्रांतीचे जनक व थोर स्वातंत्रसेनानी बिरसा मुंडा यांची पुण्यतिथी निमित्ताने शिवसेनेचे वरोरा येथील मध्यवर्ती कार्यालय, शिवालय येथे त्यांच्या प्रतिमेचे पुजन व माल्यार्पन करुन अभिवादन करण्यात आले.

.       यावेळी विधानसभा प्रमुख रविंद्र श्रीनिवासराव शिंदे, वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर, वरोरा शहर प्रमुख खेमराज कुरेकार, विधानसभा समन्वयक वैभव डहाणे, वरोरा युवा सेना प्रमुख प्रज्वल जानवे, उपशहर प्रमुख संजय नरोले, व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.