महात्मा गांधी विद्यालया कडून गुणवंतांचा सत्कार

137

भिसी : अप्पर तालूका भिसी येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ट महाविद्यालय चा वर्ग १० चा निकाल ८५.२० % लागला असुन विद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम आहे.

.        येथील विद्यार्थीनी साक्षी हिवरे 82.60, साक्षी कामडी 81.20,अनुश नवले 81.20, सुजाता मेश्राम 79, कांचन नन्नावरे 75,सिध्दान्त मिश्रा 74, आर्या ठवरे 69.20 टक्के घेऊन महात्मा गांधी विद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.

.        विद्यालयाच्या शिक्षकांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी प्रा. अनिल पंधरे, प्रा. कृष्णा तेजने, प्रा. सतीश थुटे, प्रा. शैलेश राणे, प्रा. संजय नागपूरे, घानोड, विद्यार्थांचे पालक उपस्थीत होते.