शेगाव खुर्द येथे तथागत गौतम बुद्ध जयंती साजरी 

51

भद्रावती : जगाला शांती चा संदेश देणारे महाकारुनी विश्ववंदनीय तथागत गौतम बुद्ध यांची जयंती शेगाव खुर्द येथे साजरी करण्यात आली.

.        या प्रसंगी धनराज लभाने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आणि माता रमाई महिला मंडळ तसेच बोद्ध पंच कमिटी शेगाव खुर्द  समस्त ग्राम वासियांकडून तथागत गौतम बुद्ध यांना अभिवादन करण्यात आले.