बैलमपूर येथे रोड बांधकामाचे भूमिपूजन.

30

गडचांदूर : अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ च्या वतीने बैलमपूर येथील हिरापूर रोड मच्छिकेंद्र ते कॉन्व्हेर बेल्ट कडे जाणाऱ्या 60 मीटर रोड च्या बांधकामला सुरवात केली. असून जामणी -बैलमपूर चे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

.     यावेळी माणिकगढ कंपनीचे अधिकारी, सी. एस. आर. टीम व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.