चंद्रपूर जिल्हा भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडी ग्रामीण जिल्हा कार्यकारिणी जाहिर 

43

 जिल्हाध्यक्ष  डॉ.अंकुश आगलावे यांनी केली घोषणा 

चंद्रपूर : भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडी ग्रामीण जिल्हाध्यक्ष  डॉ.अंकुश आगलावे यांनी नवनियुक्त चंद्रपूर जिल्हा  भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडी ग्रामीण  कार्यकारिणीची नावे जाहीर केली आहे. यामध्ये सरचिटणीस, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष  यांचा समावेश आहे.

.        भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडी ग्रामीणच्या सरचिटणीसपदी गुरुदास पिपरे, प्रवीण सातपुते, कृष्णा तेजने, मनोज भूपाल यांची तर उपाध्यक्षपदी ईश्वर नैताम, दादाजी येरणे, रवी ढवस, धनंजय पिंपळशेंडे, तुळशीराम कुनघाडकर, किरण बांदूलकर, शेख जुम्मन शेख गुलजार रिझवी, प्रवीण धोडरे, किशोर भरडकर , महेंद्र करकाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मनोज रणदिवे हे कोषाध्यक्ष असतील. तसेच एकनाथ थोटे, संदीप पारखी,  निलेश पुलगमकर, रमेश मोहितकर, गुरुदास भेंडाळे, चरणदास गुरनुले, ज्ञानेश्वर भोयर, दिवाकर पुस्तोडे  हे सचिव असतील.  बंडू बुरांडे , नितीन येल्लुरे , गणपती मोरे , अनिल मोरे , रुपेश पोडे, संजय कोपरकर , शंकर धनवलकर , अनिल पोडे , पुरुषोत्तम हिंगाने  , सुनंदा ढोंगे, उज्वला जयपूरकर , देवा महाजन, सुभाष वाटकर, वसंता बावणे , पाचभाई , धीरज महाकरकार , अनिल कामडी, वासुदेव लोनबले , वामन टिकले ,  सचिन गुरूनुले , सुरज चौधरी, प्रदीप मांडवकर , विनोद सातपुते, प्रशांत ठाकरे, माधव बांगडे, सुभाष नागतोडे, प्रेमलाल धोटे , नीलकंठ मानापुरे, नरेंद्र दुपारे, संदीप मोरे , रमेश बोरकर, वासुदेव आवारी , पुंडलिक उलमाले , योगेश पोतराजे यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.

.        भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडी चंद्रपूर जिल्हा ग्रामीण कार्यकारणीतील नवनियुक्‍त पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्राचे वन व सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष  हरीश शर्मा , आमदार  कीर्तीकुमार भांगडीया ,आमदार रामदास आंबटकर ,भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते चंदनसिंहजी चंदेल , माजी आमदार प्रा. अतुल देशकर , ॲड.संजय धोटे, माजी जिल्हाध्यक्ष  देवराव भोंगळे, महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे ,  विद्या देवाडकर प्रदेश भाजपा चिटणीस , प्रदेश महिला मोर्चा सरचिटणीस अल्काताई आत्राम, माजी आमदार  जैनुद्दीन जव्‍हेरी , सुदर्शन निमकर , भाजपा नेते  अशोक जीवतोड, जिल्हा महामंत्री डॉक्टर मंगेश गुलवाडे, संध्या गुरूनुले, ब्रिजभूषण पाझारे, राजू गायकवाड,  विवेक बोडे, भाजपा ज्येष्ठ नेते  विजय राऊत , प्रमोद कडू,  खुशाल बोंडे ,   राजेंद्र गांधी,  रमेश राजूरकर, संजय गजपुरे, नामदेव डाहुले, अनिल डोंगरे,  आशिष देवतळे, डॉ. अंकुश आगलावे, अरुण मडावी, महेश देवकाते,  वंदना शेंडे,  गौतम निमगडे, बंडू  गौरकार,  इमरान पठाण आदींनी अभिनंदन केले आहे.