ब्रम्हपुरी येथे स्वामी नरेंद्र महाराज पादुका दर्शन सोहळा

58

ब्रम्हपुरी

.           जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान चंद्रपूर जिल्हा यांच्या सयुक्त विद्यमाने स्वामी नरेंद्राचार्य महाराज पादुका दर्शन सोहळा नुकताच पार पडला.

.           याप्रसंगी दुर्बल घटक पुनर्वसन अंतर्गत शिलाई मशीन व फवारणी पंप वाटप करण्यात आले . या कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्व्यक चिमूर विधानसभा डॉ. सतिश वारजुकर, माजी आमदार अतुल देशकर,सोबत ब्रम्हपुरी नगरपरिषद नगराध्यक्षा रिता उराडे, माजी जिल्हा परिषद सदस्य स्मिता पारधी,महिला शहर अध्यक्ष मंगला लोनबले,तनय देशकर, माळवे , अक्षय सोनटक्के, व समस्त भक्त गण मंडळी उपस्थित होते