आज पासून नंदोरीत जगन्नाथ महाराजांच्या महोत्सवाला सुरवात

91

चंद्रपुर

.          विदेही सदगुरू जगन्नाथबाबा संस्थान नंदोरीच्या वतीने १६ डिसेंबरला नंदोरीत जगन्नाथबाबा संस्थान पालखी सोहळा होणार आहे. आज पासून या पालखी सोहळ्याला सुरवात झाली आहे.

.          जगन्नाथ महाराजांच्या महोत्सवाची घटस्थापणा रमेश राजूरकर यांच्या शुभहस्ते झाले. तर प्रमुख अतिथी म्हणून नंदोरी येथील उपसरपंच उषा लांबट, परिक्षित एकरे, यांची उपस्थिती होती.

.          महोत्सवाला केवळ नंदोरीच नाही गावांतून देखील भाविक येत असतात. महोत्सवाला लाखो भाविक उपस्थित असतात. मागील अनेक वर्षापासून मोठ्या उत्साहात महोत्सव साजरा होत आहे. महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे.