राहुल गांधी आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषणेने दुमदूमली नागभीड नगरी

160
  • नागभीड येथे काँग्रेसचा जल्लोष

नागभीड

.                गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना सुनावलेल्या दोन वर्षाच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने आज ५/८/२०२३ ला नागभीड तालुका काँग्रेस कमिटी तर्फे जल्लोष केला या वेळी उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक डॉ. सतिश वारजूकर, नागभीड तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रमोद चौधरी, चिमूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष रोशन ढोक,शहराध्यक्ष रमेश ठाकरे, सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष हेमंत लांजेवार, ग्रामपंचायत सरपंच गणेश गड्डमवार, सरपंच गंगासागर हेटी दिलीपजी गायकवाड, सरपंच ग्रामपंचायत येनोली अमोल बावणकर,तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष सौरभ मुळे,युवक प्रदेशाध्यक्ष सहसचिव अमोल वानखेडे,माजी नगरसेवक संजय अमृतकर,प्रतिक भसीन,अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष तबरेज शेख,मधुकर बावणकर,हरिष मुळे,संजय माकोडे,प्रशांत गेडाम,तसेच काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.